दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, २९ मे, २०२५

पंचांग


आज मिती ज्येष्ठ शुद्ध तृतीया शके १९४७, चंद्र नक्षत्र आर्द्रा, योग शूल चंद्र राशी मिथुन. भारतीय सौर ८ ज्येष्ठ शके १९४७ म्हणजेच गुरुवार, दिनांक २९ मे २०२५. मुंबईचा सूर्योदय ६.००, मुंबईचा सूर्यास्त ७.११, मुंबईचा चंद्रोदय ७.५२, मुंबईचा चंद्रास्त ९.५१, राहू काळ २.१४ ते ३.५३, रंभाव्रत, महाराणा प्रताप जयंती, तिथी प्रमाणे, मुस्लीम जिल्हेज मासारंभ, शुभ दिवस.

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)





















































मेष : जीवनसाथीच्या सल्ल्याने महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील.
वृषभ : महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल. नियोजन यशस्वी होईल.
मिथुन : नोकरीत मतभेदांची शक्यता, वरिष्ठांशी जुळवून घ्यावे लागेल.
कर्क : आपल्या क्रोधावर नियंत्रण हवे.
सिंह : अनुकूल घटना घडतील सर्व. कामात सफलता मिळतील.
कन्या : घरात आनंदी वातावरण राहील. 
तूळ : व्यवसायात उलाढाल वाढेल. नफ्याचे प्रमाण जास्त राहील.
वृश्चिक : काही कामांमधून आर्थिक फायदे होतील.
धनू : नोकरीत प्रगतीची शक्यता एक पाऊल पुढे पडेल.
मकर : आर्थिक परिस्थिती उत्तम राहील.
कुंभ : नोकरीत अनुकूलता लाभेल. आर्थिक लाभ होतील.
मीन : व्यवसायातील रखडलेली येणी वसूल होतील, अचानक धनलाभ.
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार , ०९ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण तृतीया शके १९४८ . चंद्र नक्षत्र विशाखा . यो

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, ०८ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण द्वितीया शके १९४८. चंद्र नक्षत्र स्वाती. योग वज्र. चंद्र राशी तूळ भारतीय सौर १८ चैत्र

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, ०७ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र चित्रा योग

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, ०६ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र पौर्णिमा शके १९४८.चंद्र नक्षत्र हस्त. योग व्याघात. चंद्र राशी कन्या. भारतीय सौर १६ चैत्र शके

दैनंदिन राशीभविष्य, रविवार, ०५ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र शुद्ध चतुर्दशी शके १९४८. चंद्र नक्षत्र उत्तरा फाल्गुनी. योग धृव. चंद्र राशी कन्या. भारतीय

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, ०४ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र शुद्ध त्रयोदशी शके १९४८. चंद्र नक्षत्र पूर्वा . योग वृद्धी. चंद्र राशी सिंह भारतीय सौर १४