दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, २८ मे, २०२५

पंचांग


आज मिती ज्येष्ठ शुद्ध द्वितीया शके १९४७, चंद्र नक्षत्र मृग, योग धृती, चंद्र राशी वृषभ. भारतीय सौर ७ ज्येष्ठ शके १९४७ म्हणजेच बुधवार दिनांक २८ मे २०२५. मुंबईचा सूर्योदय ०६.००, मुंबईचा सूर्यास्त ०७.१०, मुंबईचा चंद्रोदय ०६.४७, मुंबईचा चंद्रास्त ०८.४८, राहू काळ १२.३५ ते ०२.१४, चंद्रदर्शन, स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती, शुभ दिवस.

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)





















































मेष : महत्त्वाची कामे मार्गी लागतील.
वृषभ : मालमत्तेच्या कामामध्ये यश मिळेल.
मिथुन : व्यवसाय धंद्यात चांगले फायदे होतील.
कर्क : जमाखर्चाचा ताळमेळ राहील.
सिंह : आर्थिक आवक उत्तम राहील.
कन्या : आर्थिक उलाढाली जपून करा.
तूळ : कामाचे फळ आपल्याला मिळेल.
वृश्चिक : कामाचे स्वरूप बदलू शकते.
धनू : पर्यटनाच्या निमित्ताने प्रवास घडेल.
मकर : महत्त्वाच्या कामात अडचण.
कुंभ : कामाचा ताण जाणवेल.
मीन : कौटुंबिक सुख मिळेल.
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, १९ मार्च २०२६

पंचांग आज मिती फाल्गुन अमावस्या ०६.५५ नंतर चैत्र शुद्ध प्रतिपदा शके १९४७-४८. चंद्र नक्षत्र उत्तरा भाद्रपदा योग

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, १८ मार्च २०२६

पंचांग आज मिती फाल्गुन कृष्ण चतुर्दशी ०८.२८ नंतर अमावस्या शके १९४७-४८. चंद्र नक्षत्र पूर्वा भाद्रपदा. योग शुभ .

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, १६ मार्च २०२६

पंचांग आज मिती फाल्गुन कृष्ण द्वादशी ०९.४३ नंतर त्रयोदशी शके १९४७- चंद्र नक्षत्र धनिष्ठा. योग शिव ०९.३५ पर्यंत

दैनंदिन राशीभविष्य, रविवार, १५ मार्च २०२६

पंचांग आज मिती फाल्गुन कृष्ण एकादशी ०९.१९ नंतर द्वादशी शके १९४७. चंद्र नक्षत्र श्रवण. योग परिघ नंतर शिव १०.२४

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, १४ मार्च २०२६

पंचांग आज मिती फाल्गुन कृष्ण दशमी ०८.१४ नंतर एकादशी शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराषाढा. योग वरियान .चंद्र राशी

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, १२ मार्च २०२६

पंचांग आज मिती फाल्गुन कृष्ण नवमी शके १९४७-. चंद्र नक्षत्र मूळ. योग सिद्धी चंद्र राशी धनु भारतीय सौर २१ फाल्गुन