दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, २७ मे, २०२५

पंचांग


आज मिती वैशाख अमावस्या ०८.३४ पर्यंत. नंतर ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदा शके १९४७, चंद्र नक्षत्र रोहिणी, योग सुकर्मा, चंद्र राशी वृषभ. भारतीय सौर ६ ज्येष्ठ शके १९४७ म्हणजेच मंगळवार, दिनांक २७ मे २०२५. मुंबईचा सूर्योदय ०६.०० मुंबईचा सूर्यास्त ०७.१०, मुंबईचा चंद्रोदय नाही, मुंबईचा चंद्रास्त ०७.४०, राहू काळ ०३.५३ ते ०५.३१, वैशाख अमावास्या, करिदिन, ṁज्येष्ठ मासारंभ, सकाळी ०८.३२ नंतर, गंगा दशहरा प्रारंभ. अमावास्या समाप्ती, सकाळी ०८.३२.

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)





















































मेष : आर्थिक स्थिती उत्तम राहील.
वृषभ : समाधानकारक दिवस राहील.
मिथुन : सर्व कामांमध्ये यश मिळेल.
कर्क : कामे काळजीपूर्वक करावीत.
सिंह : मान्यवर व्यक्तींच्या गाठीभेटी होतील.
कन्या : नोकरीत अनुकूल वातावरण राहील.
तूळ : भाग्य साथ देईल.
वृश्चिक : आर्थिक लाभ होतील.
धनू : अचानक धनलाभ.
मकर : झेपतील एवढीच कामे घ्या.
कुंभ : प्रगतीला पोषक ग्रहमान आहे.
मीन : आर्थिक बाजू चांगली राहील.
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार , ०९ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण तृतीया शके १९४८ . चंद्र नक्षत्र विशाखा . यो

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, ०८ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण द्वितीया शके १९४८. चंद्र नक्षत्र स्वाती. योग वज्र. चंद्र राशी तूळ भारतीय सौर १८ चैत्र

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, ०७ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र चित्रा योग

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, ०६ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र पौर्णिमा शके १९४८.चंद्र नक्षत्र हस्त. योग व्याघात. चंद्र राशी कन्या. भारतीय सौर १६ चैत्र शके

दैनंदिन राशीभविष्य, रविवार, ०५ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र शुद्ध चतुर्दशी शके १९४८. चंद्र नक्षत्र उत्तरा फाल्गुनी. योग धृव. चंद्र राशी कन्या. भारतीय

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, ०४ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र शुद्ध त्रयोदशी शके १९४८. चंद्र नक्षत्र पूर्वा . योग वृद्धी. चंद्र राशी सिंह भारतीय सौर १४