
पंचांग
आज मिती वैशाख अमावस्या ०८.३४ पर्यंत. नंतर ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदा शके १९४७, चंद्र नक्षत्र रोहिणी, योग सुकर्मा, चंद्र राशी वृषभ. भारतीय सौर ६ ज्येष्ठ शके १९४७ म्हणजेच मंगळवार, दिनांक २७ मे २०२५. मुंबईचा सूर्योदय ०६.०० मुंबईचा सूर्यास्त ०७.१०, मुंबईचा चंद्रोदय नाही, मुंबईचा चंद्रास्त ०७.४०, राहू काळ ०३.५३ ते ०५.३१, वैशाख अमावास्या, करिदिन, ṁज्येष्ठ मासारंभ, सकाळी ०८.३२ नंतर, गंगा दशहरा प्रारंभ. अमावास्या समाप्ती, सकाळी ०८.३२.