
या हल्ल्यावर माजी अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली असून त्यांनी थेट म्हटलं, “व्हाट द हेल? हे योग्य नाही! पुतीन हे क्रेझी व्यक्ती आहेत!” ट्रम्प म्हणाले, “मी त्यांना ओळखतो, आमचं नातं चांगलं होतं, पण आता ते रॉकेट्स डागत आहेत. हे थांबायलाच हवं.”

पाकिस्तानच्या फर्स्ट लेडीवर जमावाचा लाठी हल्ला! सिंधू पाणी वाद पेटला
सिंध: पाकिस्तान सरकार सिंधू नदीवर कालवा बांधण्याचा विचार करत आहे. स्थानिक लोक यामुळे संतप्त आहेत, आणि याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ ...
युक्रेनियन हवाई दलाने सांगितले की, त्यांनी ४५ क्षेपणास्त्रे आणि २६६ ड्रोन हवेतच नष्ट केले आहेत. तरीही रशियाचा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला मानला जात आहे.
ट्रम्प यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्यावरही टीका करत, “त्यांची बोलण्याची शैली देशाचे भले करत नाही, हे युद्ध थांबायला हवं,” असं म्हणत थेट टोला लगावला.