दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, २२ मे, २०२५

पंचांग


आज मिती वैशाख कृष्ण दशमी शके १९४७, चंद्र नक्षत्र पूर्वाभाद्रपदा, योग विष्कांभ, चंद्र राशी कुंभ भारतीय सौर १, ज्येष्ठ शके १९४७, म्हणजेच गुरुवार दिनांक २२ मे २०२५, मुंबईचा सूर्योदय ०६.०१, मुंबईचा सूर्यास्त ०७.०८, मुंबईचा चंद्रोदय ०२.४१, उद्याची मुंबईचा चंद्रास्त ०२.१६, राहू काळ ०२.१३ ते ०३.५१, जर्थोस्तंनो दिसो, शुभ दिवस-दुपारी-०२;२१ पर्यन्त.

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)





















































मेष : अडचणी दूर होणार आहेत.
वृषभ : अनुकूल घटना घडतील.
मिथुन : आर्थिक प्राप्ती होणार आहे.
कर्क : सहकार्य चांगले मिळणार आहे.
सिंह : धोका स्वीकारू नका.
कन्या :कामे मनासारखी होतील.
तूळ : कामे मार्गी लागणार आहेत.
वृश्चिक : दिवस मनासारखा जाणार आहे.
धनू : जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील.
मकर : अनेकांचे सहकार्य मिळणार आहे.
कुंभ : जास्त काम करावे लागण्याची शक्यता.
मीन :आनंदी वातावरण असणार आहे.
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १७ मे २०२६

पंचांग आज मिती अधिक ज्येष्ठ प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र कृतिका. योग शोभन नंतर अतिगंड, चंद्र राशी वृषभ.

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १० मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण अष्टमी ०३.०९पर्यंत नंतर नवमी शके १९४८. चंद्र नक्षत्र धनिष्ठा. योग ब्रह्मा. चंद्र राशि

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, ७ मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण पंचमी १०.१७ पर्यंत नंतर षष्ठी शके १९४८ चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा योग साध्य चंद्र

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, ०६ मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण चतुर्थी ०७.५४ पर्यंत नंतर पंचमी शके १९४८.चंद्र नक्षत्र मूळ. योग सिद्ध.चंद्र राशी धनु

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, ५ डिसेंबर २०२६

पंचांग आज मिति वैशाख कृष्ण चतुर्थी शके १९४८ . चंद्र नक्षत्र ज्येष्ठा.योग शिव चंद्र राशी वृश्चिक ,भारतीय सौर १५

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, ४ मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण तृतीया शके १९४८. चंद्र नक्षत्र अनुराधा ०९.५८ पर्यंत नंतर ज्येष्ठ, योग परीघ,चंद्र राशी