दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, १९ मे, २०२५

  105

पंचांग


आज मिती वैशाख कृष्ण षष्ठी ०६.१४ पर्यंत नंतर सप्तमी शके १९४७. चंद्र नक्षत्र श्रवण. योग ब्रह्म, चंद्र राशी मकर, भारतीय सौर २९ वैशाख शके १९४७ म्हणजेच सोमवार दिनांक १९ मे २०२५. मुंबईचा सूर्योदय ०६.०२, मुंबईचा सूर्यास्त ०७.०७, मुंबईचा चंद्रोदय ००.४७ उद्याची मुंबईचा चंद्रास्त ११.२४, राहू काळ ०७.४० ते ०९.१८, धनिष्ठानवकारंभ, सायंकाळी ०७.२९ नंतर

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)





















































मेष : महत्त्वाच्या कामांना गती मिळेल.
वृषभ : आनंदाचे वातावरण राहणार आहे.
मिथुन : मानसिक उत्साह वाढेल.
कर्क : कामे मार्गी लागतील.
सिंह : हातातील कामे वेगाने पूर्ण कराल.
कन्या : कौटुंबिक सुख मिळेल.

तूळ : स्पर्धकांवर मात करता येईल.
वृश्चिक : नावलौकिक मिळेल.
धनू : प्रवासाचे योग आहेत.
मकर : प्रयत्न करणे महत्त्वाचे ठरेल.
कुंभ : दिवस आनंदात जाईल.
मीन : व्यवसायात नवीन बदल करू शकाल.
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, ७ जून, २०२५

पंचांग आज मिती ज्येष्ठ शुद्ध द्वादशी शके १९४७., चंद्र नक्षत्र चित्रा ०९.४० पर्यंत नंतर स्वाती, योग वरियान, चंद्र

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, ६ जून, २०२५

पंचांग आज मिती ज्येष्ठ शुद्ध एकादशी शके १९४७, चंद्र नक्षत्र हस्त ०६.३३ पर्यंत नंतर चित्रा चंद्र राशी कन्या.

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, ५ जून, २०२५

पंचांग आज मिती ज्येष्ठ शुद्ध दशमी शके १९४७, चंद्र नक्षत्र हस्त, योग सिद्धी, चंद्र रास कन्या. गुरुवार दि. ५ जून, २०२५,

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, ४ जून, २०२५

पंचांग आज मिती ज्येष्ठ शुद्ध नवमी शके १९४७, चंद्र नक्षत्र उत्तरा फाल्गुनी, योग वज्र, चंद्र रास सिंह ०७.३५पर्यंत

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, ३ जून, २०२५

पंचांग आज ज्येष्ठ शुद्ध अष्टमी शके १९४७, चंद्र नक्षत्र पूर्वाफाल्गुनी, योग हर्षण, चंद्र राशी सिंह मंगळवार दिनांक

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, २ जून , २०२५

पंचांग आज मिती ज्येष्ठ शुद्ध सप्तमी शके १९४७, चंद्र नक्षत्र मघा, योग व्यघात चंद्र राशी सिंह. सोमवार, दि. २ जून २०२५.