Sunday, May 18, 2025

देशब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी

ISRO चे EOS-09 मिशन राहिले अर्धवट, तांत्रिक बिघाडामुळे तिसरा टप्पा पार करू शकले नाही रॉकेट

ISRO चे EOS-09 मिशन राहिले अर्धवट, तांत्रिक बिघाडामुळे तिसरा टप्पा पार करू शकले नाही रॉकेट
श्रीहरिकोटा: भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे रविवारी PSLV-C61 रॉकेट लाँच मिशन यशस्वी होऊ शकले नाही. लाँच झाल्यानंतर तिसऱ्या टप्प्यादरम्यान तांत्रिक बिघाड दिसला. यामुळे हे मिशन अर्धवट राहिले. याची माहिती खुद्द इस्त्रोचे प्रमुख व्ही. नारायणन यांनी दिली.

इस्त्रोच्या प्रमुखांनी सांगितले की सॅटेलाईट लाँचचा पहिला आणि दुसरा टप्पा सामान्य होता. मात्र तिसरा टप्पा पूर्ण करता आला नाही. तसेच त्रुंटीमुळे हे मिशन यशस्वी होऊ शकले नाही. तिसऱ्या टप्प्यादरम्यान तांत्रिकी बिघाड आल्याने हे मिशन यशस्वी झाले नाही.

 

Comments
Add Comment