दैनंदिन राशीभविष्य, रविवार, १८ मे, २०२५

पंचांग


आज मिती वैशाख कृष्ण चतुर्थी शके १९४७. चंद्र नक्षत्र मूळ. योग सिद्ध ७.१३ पर्यंत नंतर साध्य, चंद्र राशी धनु, भारतीय सौर २६ वैशाख शके १९४७ म्हणजेच रविवार, १८ मे २०२५. मुंबईचा सूर्योदय ६.०३, मुंबईचा सूर्यास्त ७.०६, मुंबईचा चंद्रोदय १०.३०, मुंबईचा चंद्रास्त ८.३३, राहू काळ १०.५७ ते १२.३४, संकष्ट चतुर्थी-चंद्रोदय-१०;२७ शुभ दिवस.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...





















































मेष : लहान-मोठे आर्थिक व्यवहार करताना सावधानता बाळगावी.
वृषभ : आर्थिक स्थिती भक्कम राहील.
मिथुन : बौद्धिक क्षमता वाढेल इतरांचे प्रश्न समजून घ्याल.
कर्क : महत्त्वाच्या कामांमध्ये चालढकल नुकसानदायक ठरू शकते.
सिंह : सामाजिक मान सन्मान मिळेल.
कन्या : शांतपणे विचार करून निर्णय घ्या अति धाडस नको.
तूळ : आपल्या क्रोधावर नियंत्रण ठेवा.
वृश्चिक : जुन्या ओळखी नव्याने प्रस्थापित होतील.
धनू : प्रवासाचे योग घटित होत आहेत.
मकर : विद्यार्थ्यांना नवीन नवीन कल्पना सुचतील.
कुंभ : विशेष प्रयत्नांची आवश्यकता राहील.
मीन : शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या जातकांना अनुकूल दिवस.
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार , ०९ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण तृतीया शके १९४८ . चंद्र नक्षत्र विशाखा . यो

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, ०८ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण द्वितीया शके १९४८. चंद्र नक्षत्र स्वाती. योग वज्र. चंद्र राशी तूळ भारतीय सौर १८ चैत्र

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, ०७ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र चित्रा योग

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, ०६ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र पौर्णिमा शके १९४८.चंद्र नक्षत्र हस्त. योग व्याघात. चंद्र राशी कन्या. भारतीय सौर १६ चैत्र शके

दैनंदिन राशीभविष्य, रविवार, ०५ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र शुद्ध चतुर्दशी शके १९४८. चंद्र नक्षत्र उत्तरा फाल्गुनी. योग धृव. चंद्र राशी कन्या. भारतीय

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, ०४ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र शुद्ध त्रयोदशी शके १९४८. चंद्र नक्षत्र पूर्वा . योग वृद्धी. चंद्र राशी सिंह भारतीय सौर १४