दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, १५ मे, २०२५

पंचांग


आज मिती वैशाख कृष्ण तृतीया शके १९४७. चंद्र नक्षत्र ज्येष्ठा. योग शिव ७.०० पर्यंत नंतर सिद्ध,चंद्र राशी वृश्चिक,भारतीय सौर २५ वैशाख शके १९४७ म्हणजेच गुरुवार दिनांक १५ मे २०२५. मुंबईचा सूर्योदय ६.०४, मुंबईचा सूर्यास्त ७.०५, मुंबईचा चंद्रोदय ९.३७, मुंबईचा चंद्रास्त ७.४१, राहूकाळ.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...





















































मेष : प्रवास योग येतील.
वृषभ : सरकारी कामे यशस्वी होतील.
मिथुन : सुसंधी निर्माण होतील.
कर्क : ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला
उपयोगी पडेल.

सिंह : प्रॉपर्टीची कामे मार्गी लावू शकाल.
कन्या : आपल्याला नवी दिशा सापडेल
तूळ : मानसिक अस्वस्थता जाणवेल.
वृश्चिक : आरोग्य उत्तम राहील.
धनू : चांगल्या लोकांशी संबंध येतील.
मकर : आपल्या वर्तणुकीवर
नियंत्रण हवे.

कुंभ : घरातील सदस्यांना
समजावून घ्या.

मीन : कौटुंबिक वातावरण
खेळीमेळीचे राहील.
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार , ०९ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण तृतीया शके १९४८ . चंद्र नक्षत्र विशाखा . यो

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, ०८ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण द्वितीया शके १९४८. चंद्र नक्षत्र स्वाती. योग वज्र. चंद्र राशी तूळ भारतीय सौर १८ चैत्र

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, ०७ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र चित्रा योग

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, ०६ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र पौर्णिमा शके १९४८.चंद्र नक्षत्र हस्त. योग व्याघात. चंद्र राशी कन्या. भारतीय सौर १६ चैत्र शके

दैनंदिन राशीभविष्य, रविवार, ०५ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र शुद्ध चतुर्दशी शके १९४८. चंद्र नक्षत्र उत्तरा फाल्गुनी. योग धृव. चंद्र राशी कन्या. भारतीय

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, ०४ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र शुद्ध त्रयोदशी शके १९४८. चंद्र नक्षत्र पूर्वा . योग वृद्धी. चंद्र राशी सिंह भारतीय सौर १४