
पंचांग
आज मिती वैशाख कृष्ण द्वितीया शके १९४७. चंद्र नक्षत्र अनुराधा. योग परिघ ०६.३२ पर्यंत नंतर शिव, चंद्र राशी वृश्चिक, भारतीय सौर २४ वैशाख शके १९४७ म्हणजेच बुधवार दिनांक १४ मे २०२५. मुंबईचा सूर्योदय ०६.०४, मुंबईचा सूर्यास्त ०७.५, मुंबईचा चंद्रोदय ०८.४४, मुंबईचा चंद्रास्त ०६.५२, राहू काळ १२.३४ ते ०२.१२, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती-तारखे प्रमाणे, शुभ दिवस- सकाळी-११;४६ पर्यन्त