Tuesday, December 23, 2025

तुम्ही ट्रेनचं तिकिट बुक करताय का? मग नक्की हे वेळापत्रक तपासा!

तुम्ही ट्रेनचं तिकिट बुक करताय का? मग नक्की हे वेळापत्रक तपासा!

कोकण रेल्वेचे मॉन्सून वेळापत्रक जाहीर; १५ जूनपासून अंमलबजावणी

मुंबई : कोकण रेल्वेने मॉन्सून वेळापत्रक जाहीर केले असून, हे नवीन वेळापत्रक १५ जून २०२५ पासून २० ऑक्टोबर २०२५ पर्यंत लागू राहणार आहे.

पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, कोकण रेल्वे मार्गावर धावणा-या सर्व मेल/एक्सप्रेस आणि प्रवासी गाड्यांच्या वेळांमध्ये तात्पुरते बदल करण्यात येणार आहेत.

या वेळापत्रकामुळे पश्चिम रेल्वे मार्गावरील २३ गाड्यांच्या जोड्यांचे वेळापत्रक बदलले जाणार आहे.

Comments
Add Comment