पंचांग
आज मिती वैशाख पौर्णिमा शके १९४७ चंद्र नक्षत्र स्वाती. योग व्यतिपात, चंद्र राशी तूळ,भारतीय सौर २२ वैशाख शके १९४७ म्हणजेच सोमवार, दि. १२ मे २०२५. मुंबईचा सूर्योदय ७.०५ मुंबईचा सूर्यास्त ७.०४, मुंबईचा चंद्रोदय ६.०३, मुंबईचा चंद्रास्त ५.२९. उद्याचा राहू काळ ७.४२ ते ९.२०. वैशाखपौर्णिमा, कूर्म जयंती, पुष्टिपती विनायक जयंती, बुद्ध पौर्णिमा, वैशाख स्नान समाप्ती, पौर्णिमा समाप्ती-रात्री-१०.२५, पारशी दये मासारंभ.
दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)
 |
मेष : शांततेने निर्णय घ्यावे लागतील.
|
 |
वृषभ : सरकारी कामात यश मिळेल.
|
 |
मिथुन : जवळचे प्रवास घडतील.
|
 |
कर्क : भाग्याची साथ मिळेल.
|
 |
सिंह : व्यवसाय-धंद्यात प्रगती होऊन उलाढाल वाढेल.
|
 |
कन्या : वादविवाद टाळा.
|
 |
तूळ : आर्थिक चिंता सुटतील.
|
 |
वृश्चिक : सकारात्मक विचारांच्या व्यक्तींच्या सहवासात राहा.
|
 |
धनु : जुने मित्रमंडळी भेटतील.
|
 |
मकर : तरुण-तरुणींचे प्रश्न सुटल्यामुळे आनंदी राहाल.
|
 |
कुंभ : नवीन बदल घडवून आणू शकाल.
|
 |
मीन : प्रेमात यश लाभेल.
|