India-Pakistan War: राजौरी-पूंछमध्ये LOC वर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये रात्रभर ब्लॅकआऊट
May 9, 2025 06:20 AM 16
नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी तणाव वाढला. पाकिस्तानकडून जम्मू, पठाणकोट आणि उधमपूरवर स्ट्राईक करण्याचा प्रयत्न झाला. पाकिस्तानकडून अनेक ड्रोन आणि मिसाईल डागण्यात आले. याला भारताच्या एस ४०० डिफेन्स सिस्टीमध्ये इंटरसेप्ट केले.
जम्मू-काश्मीरच्या राजौरी आणि पूंछमध्ये नियंत्रण रेषेजवळ स्फोटांचे आवाज ऐकू आले. या
पाकिस्तानकडून हल्ल्याच्या शक्यतेदरम्यान जम्मू क्षेत्रात पुन्हा ब्लॅकआऊट करण्यात आले.