India-Pak Tension: भारत-पाकिस्तान तणावादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावली तात्काळ बैठक

मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक बोलावली. आज दुपारी होणाऱ्या बैठकीचा उद्देश सध्याच्या घटनाक्रम पाहता स्थितीचे आकलन करणे आणि संपूर्ण राज्यात सुरक्षा उपायांची समीक्षा करणे.


देवेंद्र फडणवीस यांच्याशिवाय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेने गुरूवारी सांगितले होते की सुरक्षेबाबत एक बैठक होईल. पोलीस तयार आहेत आणि लोकांना सतर्क करण्यासाठी मॉक ड्रिल केली जात आहे.



महाराष्ट्रात अलर्ट


विशेष म्हणजे पाकिस्तानमध्ये एअरस्ट्राईकनंतर महाराष्ट्रात अलर्ट जारी करण्यात आला आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. या सर्व ठिकाणांवर पोलिसांचा अधिक कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.



मुंबई पोलिसांच्या सर्व सुट्ट्या रद्द


गेट वे ऑफ इंडियासह महत्वाच्या धार्मिक आणि पर्यटन स्थळांवर हायअलर्ट आहे. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षा यंत्रणा सक्रीय झाल्या आहेत.

Comments
Add Comment

पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून आरे कॉलनी व दिंडोशी वन क्षेत्रातील रहिवाश्यांना घरे द्या'

मुंबई : आरेमध्ये तसेच दिंडोशी येथील वन क्षेत्रात गेली अनेक वर्ष वास्तव्य रहिवाशी हि देखील माणसे असून ते मुलभूत

फडणवीस सरकारची ‘विकसित महाराष्ट्र २०४७’च्या दिशेने वाटचाल

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे; महायुती सरकारच्या वर्षपूर्ती निमित्त विशेष संवाद मुंबई : “पंतप्रधान नरेंद्र

डॉ. अविनाश ढाकणे यांनी स्वीकारला महापालिका अतिरिक्त आयुक्त पदाचा कार्यभार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) म्हणून डॉ. अविनाश ढाकणे यांनी

१० टोलनाक्यांवर नवीन टोल प्रणाली सुरू

गडकरी यांची लोकसभेत माहिती मुंबई : देशातील वाहनचालकांना आणि प्रवाशांना मोठी दिलासा देणारी घोषणा केंद्रीय

महावितरणमध्ये एआय तंत्रज्ञानाच्या आधारित डिजीटलायझेशन

तांत्रिक किचकट अडचणी दूर होणार मुंबई : राज्यात सौर ऊर्जेसह नवीनीकृत ऊर्जा स्त्रोतांच्या ‘डिजिटल ट्वीन’

अनाथ आरक्षणामुळे ८०० हून अधिक मुले झाली ‘स्वनाथ’

 सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनाथ मुलांशी साधला संवाद मुंबई : लहान वयात