Friday, May 9, 2025

महामुंबईमहाराष्ट्रताज्या घडामोडी

टाटा मेमोरियल हॉस्पिटलला बॉम्ब ठेवल्याची धमकी

टाटा मेमोरियल हॉस्पिटलला बॉम्ब ठेवल्याची धमकी
मुंबई : टाटा मेमोरियल हॉस्पिटलला शुक्रवार ९ मे २०२५ रोजी एक धमकीचा ई मेल आला. हॉस्पिटलमध्ये बॉम्बस्फोट करण्याचा इशारा धमकीच्या ई मेलमधून देण्यात आला होता. हॉस्पिटल प्रशासनाने या ई मेलची माहिती पोलिसांना दिली आणि त्यांना संबंधित ई मेल दाखवला. पोलिसांनी हॉस्पिटल प्रशासनाकडून आलेल्या तक्रारीआधारे तपास सुरू केला आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
Comments
Add Comment