पंचांग
आज मिती वैशाख शुद्ध एकादशी, शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तरा फाल्गुनी. योग हर्षण, चंद्र राशी कन्या, भारतीय सौर १८, वैशाख शके १९४७ म्हणजेच गुरुवार दिनांक ८ मे, २०२५. मुंबईचा सूर्योदय ६.०७, मुंबईचा सूर्यास्त ७.०३, मुंबईचा
चंद्रोदय ३.३९ मुंबईचा चंद्रास्त ३.४९, उद्याची राहू काळ २.१२ ते ३.४९, मोहिनी एकादशी, रविंद्रनाथ टागोर जयंती, जागतिक रेडक्रॉस दिन, शुभ दिवस-दुपारी १२.२९ नंतर
दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...
 |
मेष : आरोग्य चांगले राहील.
|
 |
वृषभ : काही कामानिमित्त प्रवास करावा लागेल.
|
 |
मिथुन : अनावश्यक खर्च टाळलेले बरे.
|
 |
कर्क : नोकरी व्यवसायात अनुकूल घटना घडतील.
|
 |
सिंह : पैशाचा ओघ चांगला राहील, भाग्याची उत्तम साथ राहील.
|
 |
कन्या : आपले मत इतरांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल.
|
 |
तूळ : काही वेळेस महत्त्वाच्या कामांमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात.
|
 |
वृश्चिक : प्रवासात सावध रहा.
|
 |
धनू : कामात यश मिळेल.
|
 |
मकर : कुटुंबात शुभवार्ता येतील.
|
 |
कुंभ :कोणाच्याही आग्रहाला बळी पडू नका.
|
 |
मीन : धनलाभाच्या दृष्टीने अनुकूल दिवस आहे.
|