Monday, May 5, 2025

दैनंदिन राशिभविष्य

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, ६ मे २०२५

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, ६ मे २०२५

पंचांग

आज मिती वैशाख शुद्ध नवमी शके १९४७ . चंद्र नक्षत्र मघा. योग ध्रुव,चंद्र राशी सिंह,भारतीय सौर १६ वैशाख शके १९४७ म्हणजेच मंगळवार दिनांक ६ मे २०२५.मुंबईचा सूर्योदय ६.०८ मुंबईचा सूर्यास्त ७.०२, मुंबईचा चंद्रोदय २.०१, मुंबईचा चंद्रास्त २.४८ उद्याची, राहू काळ ३.४८ ते ५.२५, शुभ दिवस.

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...

मेष : अनुकूलतेमुळे आपल्या उत्साहात वाढ होईल.
वृषभ : व्यवसायात वृद्धी होईल.
मिथुन : काम जिद्दीने पूर्ण करू शकाल.
कर्क : महत्त्वाची कामे शक्यतो. पुढे ढकला.
सिंह : वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.
कन्या : धार्मिक बाबतीत रस निर्माण होईल.
तूळ : इतरांवर अवलंबून राहू नका.
वृश्चिक : मित्र मंडळींचे सहकार्य लाभेल.
धनू : सामाजिक कार्यात मानसन्मान मिळेल.
मकर : आर्थिक व्यवहार सांभाळून करा.
कुंभ : रोजच्या कामात बदल घडू शकतो.
मीन : कोर्टकचेरीविषयक काम पूर्ण करू शकाल.
Comments
Add Comment