
मुंबई(ज्ञानेश सावंत): कोलकाताने या अगोदरचा सामना जिंकून आपले पात्रता फेरीतील आव्हान कायम ठेवले आहे. आजचा सामना त्यांनी गमावला, तर त्यांचे पात्रता फेरी गाठण्याचे आव्हान संपुष्टात येईल. दिल्ली विरुद्ध विप्जयामुळे कोलकाताचे गनोबल उंचावलेले आहे आणि त्यामुळे ते आज जिंकण्याचे पूर्ण प्रयत्न करतील.
शिवाय आजया सामना कोलकाताच्या ईडन गार्डनवर खेळला जाणार आहे. त्यामुळे फिरकीच्या जोरावर आज कोलकाता सामना आपल्या बाजूने फिरवण्याचे प्रयत्न करेल मात्र समोरचा संघही दुबळा नसून राजस्थानया संघ कोलकात्याला सहज विजय निळू देणार नाही. दोन्ही बाजूला फिरकीचे वर्चस्व सारखेच आहे.
सुनील नारायणन, वरुण चक्रवर्ती व वीक्षणा आणि हसरगा हे चारही फिरकी गोलंदाज आज ईडन गार्डनचे मैदान गाजवणार आहेत. फलंदाजीव राजस्थानला वैभव सूर्यवंशीसारखा सलामीला हीटर फलदाज मिळाला आहे. आज कलिकाताचा संघ वैभव सूर्यवशीला आणि यशस्वी जयस्वाल याना कसे रोखतात हे पाहावे लागेल.