
कोमट पाणी प्या
जेवणानंतर सुमारे ३० मिनिटांनी एक ग्लास कोमट पाणी पिणे जादूसारखे काम करते. यामुळे चयापचय गतिमान होते, अन्न लवकर पचते आणि पोटाची चरबी वितळू लागते. तज्ज्ञांच्या मते, जेवणानंतर लगेच पाणी पिऊ नका, थोडे अंतर ठेवा.रात्री उशिरा मोबाईलकडे पाहू नका
जेवण केल्यानंतर तासनतास मोबाईलकडे पाहत राहिल्यास झोपेचा त्रास होतो आणि चयापचय देखील मंदावतो. कमी झोपेमुळे लठ्ठपणा वाढतो, हार्मोनल असंतुलन होते, चरबी जाळली जात नाही. म्हणून, जेवल्यानंतर १ तासानंतर फोन दूर ठेवा आणि लवकर झोपण्याचा प्रयत्न करा.रात्रीचे जेवण लवकर करा: तज्ज्ञांच्या मते, रात्री उशिरा जेवण केल्याने शरीरातील चरबी वेगाने वाढते. म्हणून, रात्रीचे जेवण ७-८ वाजेपर्यंत संपवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून पचनक्रियेला वेळ मिळेल. यामुळे, पोट अन्न चांगले पचवते, ज्यामुळे लठ्ठपणा आणि चरबी लवकर नाहीशी होते.
Virat Kohli: चेन्नई विरुद्ध सामन्यात विराट कोहली एक किंवा दोन नव्हे, तर ५ वेगवेगळे विक्रम मोडण्याच्या उंबरठ्यावर
बंगळुरू: एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये शनिवारी आरसीबी विरुद्ध सीएसके (RCB Vs CSK) अशी लढत रंगणार आहे. आयपीएलच्या (IPL 2025) या सामन्यात साऱ्यांच्या नजरा विराट ...