Sunday, May 4, 2025

दैनंदिन राशिभविष्य

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, रविवार, ४ मे २०२५

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, रविवार, ४ मे २०२५

पंचांग

आज मिती वैशाख शुद्ध सप्तमी शके १९४७ चंद्र नक्षत्र पुष्य योग गंड, चंद्र राशी कर्क, भारतीय सौर १४ वैशाख शके १९४३ म्हणजेच रविवार दिनांक ४ मे २०२५. मुंबईचा सूर्योदय ६.०९, मुंबईचा सूर्यास्त ७.०१, मुंबईचा चंद्रोदय १२.१३, मुंबईचा चंद्रास्त ०१.३७, राहू काळ ०५.२५ ते ०७.०१२, भानू सप्तमी, शुभ दिवस सकाळी- ७;१८ पर्यंत.

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...

मेष : मानसिक प्रसन्नता लाभेल.
वृषभ : काहींना भाग्यकारक अनुभव येतील.
मिथुन : व्यवसाय-धंद्यात काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे.
कर्क : कुटुंबात तसेच कार्यक्षेत्रात अनेकांशी सुसंवाद साधाल.
सिंह : आयत्या वेळेस नियोजनात बदल करावा लागेल.
कन्या : मनोबल काहीसे कमी राहिल्यामुळे आत्मविश्वासही कमी राहील.
तूळ : व्यवसाय धंद्यात नवीन हितसंबंध निर्माण होतील.
वृश्चिक : रखडलेली कामे मार्गी लावू शकाल.
धनू : महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावी.
मकर : इतरांचा अपमान करणे टाळा.
कुंभ : राजकारणामध्ये विरोधक प्रबळ होतील.
मीन : महत्त्वाचे निर्णय योग्य ठरतील.
Comments
Add Comment