Friday, May 2, 2025

राशिभविष्यदैनंदिन राशिभविष्य

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार दिनांक १ मे २०२५

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार दिनांक १ मे २०२५

पंचांग

आज मिती वैशाख शुद्ध पंचमी शके १९४७ . चंद्र नक्षत्र आर्द्रा. योग धृती १३.०३ पर्यंत, चंद्र राशी मिथुन,भारतीय सौर १२ वैशाख शके १९४७ म्हणजेच शुक्रवार दिनांक १ मे २०२५. मुंबईचा सूर्योदय ०६.१०, मुंबईचा सूर्यास्त १९.०१, मुंबईचाचंद्रोदय १०.११ , मुंबईचा चंद्रास्त ००.४०, राहू काळ १०.५९ ते १२.३५, श्री रामानुजाचार्य जयंती, श्री आद्य शंकराचार्य जयंती, शुभ दिवस

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...

मेष : आनंदी दिवस राहील.
वृषभ :सहकार्याची अपेक्षा ठेवू नका
मिथुन : आर्थिक लाभ होतील
कर्क : कामे वेगाने पूर्ण होतील.
सिंह : निर्णय धाडसाने घ्यावे लागतील.
कन्या : प्रयत्न जास्ती करावे लागतील.
तूळ : नियोजन सफल होताना दिसेल
वृश्चिक : प्रतिष्ठेमध्ये वाढ होईल.
धनू : खरेदी करू शकाल.
मकर : प्रयत्न केल्यास सफलता मिळेल.
कुंभ : मुलांकडून चांगल्या बातम्या कानावर येतील.
मीन : आर्थिक आवक वाढेल.
Comments
Add Comment