पंचांग
आज मिती वैशाख शुद्ध चतुर्थी शके १९४७. चंद्र नक्षत्र मृग. योग अतिगंड ८.३३ पर्यंत नंतर सुकर्मा, चंद्र राशी मिथुन,भारतीय सौर ११ वैशाख शके १९४७ म्हणजेच गुरुवार, दिनांक १ मे २०२५. मुंबईचा सूर्योदय ६.१०, मुंबईचा सूर्यास्त ७.००, मुंबईचा चंद्रोदय ९.०७, मुंबईचा चंद्रास्त ११.०७, राहू काळ २.११ ते ३.४८, महाराष्ट्र दिन, मे दिन, मराठी राजभाषा दिन, आंतरराष्ट्रीय कामगार दिन, विनायक चतुर्थी, शुभ दिवस-सकाळी-११;२४ नंतर.
दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...
![mesh]() |
मेष : अनावश्यक भटकंती होण्याची शक्यता वेळेचा अपव्यय टाळू शकता.
|
![rushabh]() |
वृषभ : आपल्या बोलण्यामध्ये आज स्पष्टता हवी.
|
![mithun]() |
मिथुन : घरामध्ये अचानक पाहुण्यांचे आगमन होऊ शकते.
|
![karak]() |
कर्क : भागीदारीच्या व्यवसायासाठी चांगला दिवस.
|
![singh]() |
सिंह : आपल्या हातून एखादे भरीव कार्य घडेल.
|
![kanya]() |
कन्या : यशाची परंपरा कायम राहील.
|
![tula]() |
तूळ : आपली मते इतरांना पटवून देण्यात यश मिळेल.
|
![wrachik]() |
वृश्चिक : आत्मविश्वास वाढेल.
|
![dhanu]() |
धनू : खरेदी करू शकाल. |
![mesh1]() |
मकर : एखाद्या माहीत नसलेल्या गोष्टीत स्वारस्य घेऊ नका.
|
![kumbh]() |
कुंभ : आपला मूळ उद्देश लक्षात ठेवा.
|
![meen]() |
मीन : खर्चामध्ये अचानक झालेली वाढ आश्चर्यचकित करेल.
|