Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, बुधवार दिनांक ३० एप्रिल २०२५.

पंचांग


आज मिती वैशाख शुद्ध तृतीया शके १९४७. चंद्र नक्षत्र रोहिणी, योग शोभन, चंद्र राशी वृषभ. भारतीय सौर १० वैशाख शके १९४७.  बुधवार दिनांक ३० एप्रिल २०२५. मुंबईचा सूर्योदय ०६.११ मुंबईचा चंद्रोदय ०८.०५, मुंबईचा सूर्यास्त ०७.०० मुंबईचा चंद्रास्त १०.०३ राहू काळ १२.३५  ते ०२.१२.अक्षय तृतीया,वार्षितप समापन-जैन, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती, महात्मा बसवेश्वर जयंती, मुस्लीम जिल्काद मासारंभ, शुभ दिवस.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope





















































मेष : आनंद मिळवून देणारा दिवस.
वृषभ : अपेक्षित यश पदरी पडू शकेल.
मिथुन : धावपळ करावी लागेल.
कर्क : मनस्वास्थ्य मिळेल.
सिंह : आपल्या कार्यक्षेत्रात कामाचा व्याप वाढेल.
कन्या : व्यवसायात प्रगती होईल.
तूळ : अपेक्षित यश मिळेल.
वृश्चिक : आपल्या कार्यपद्धतीत सावधानता असावी.
धनू : प्रयत्नांची जोड द्यावी लागेल.
मकर : कार्यक्षेत्रात नव्या योजनांना गती मिळेल.
कुंभ : आर्थिक आवक चांगली राहील.
मीन : कष्ट करण्याची तयारी ठेवा.
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १७ मे २०२६

पंचांग आज मिती अधिक ज्येष्ठ प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र कृतिका. योग शोभन नंतर अतिगंड, चंद्र राशी वृषभ.

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १० मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण अष्टमी ०३.०९पर्यंत नंतर नवमी शके १९४८. चंद्र नक्षत्र धनिष्ठा. योग ब्रह्मा. चंद्र राशि

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, ७ मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण पंचमी १०.१७ पर्यंत नंतर षष्ठी शके १९४८ चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा योग साध्य चंद्र

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, ०६ मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण चतुर्थी ०७.५४ पर्यंत नंतर पंचमी शके १९४८.चंद्र नक्षत्र मूळ. योग सिद्ध.चंद्र राशी धनु

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, ५ डिसेंबर २०२६

पंचांग आज मिति वैशाख कृष्ण चतुर्थी शके १९४८ . चंद्र नक्षत्र ज्येष्ठा.योग शिव चंद्र राशी वृश्चिक ,भारतीय सौर १५

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, ४ मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण तृतीया शके १९४८. चंद्र नक्षत्र अनुराधा ०९.५८ पर्यंत नंतर ज्येष्ठ, योग परीघ,चंद्र राशी