

पहलगाम : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांनी २६ जणांची हत्या केली. नाव आणि धर्म विचारुन २५ पर्यटकांची आणि एका स्थानिकाची हत्या अतिरेक्यांनी ...
सर तन से जुदा माननीय प्रधानमंत्री मोदी जी का कॉग्रेस बर्षों से करवाना चाहती है । अब @INCIndia पार्टी यह बताओ कि आतंकी संगठन गजवा अल हिंद के साथ आपका क्या संबंध है? दोनों के ट्वीट क्या एक ही आदमी कर रहा है? pic.twitter.com/5S5hznp7Y9
— Dr Nishikant Dubey (@nishikant_dubey) April 29, 2025

नवी दिल्ली : लेफ्टनंट जनरल एमव्ही सुचेंद्र कुमार निवृत्त होत आहेत. यामुळे भारताच्या नॉर्दन आर्मी कमांडची जबाबदारी लेफ्टनंट जनरल प्रतीक शर्मा हाती ...
पंतप्रधान मोदी वापरतात तसेच कपडे असलेला एक फोटो काँग्रेसने एक्सवरुन पोस्ट केला आहे. या फोटोत कपडे आहेत. पण कपडे घातलेला माणूस गायब आहे. विशेष म्हणजे मुसलमानांशी संबंधित संघटनेने केलेल्या एका एक्स पोस्टमध्ये गजवा अल हिंद असा भारत विरोधी उल्लेख आहे. एकाचवेळी दोन संघटना भारताविरोधात अशी गरळ ओकतात आणि त्यातील एक संघटना भारतातील प्रमुख राष्ट्रीय पक्षांपेकी एक आहे.
काँग्रेस सर तन से जुदा अर्थात शिर धडापासून वेगळे करण्याच्या विचाराला प्रोत्साहन देणारी एक्स पोस्ट करते. दुसरीकडे मुसलमानांशी संबंधित संघटना भगवान शंकराचा सर तन से जुदा स्वरुपातला फोटो तयार करुन प्रसिद्ध करते. हा काय प्रकार आहे ? दोन्हीचा एकमेकांशी नेमका काय संबंध आहे ? असे सवाल भाजपा खासदार डॉ. निशकांत दुबे यांनी उपस्थित केले आहेत.
राहुल गांधींच्या नेतृत्वात काँग्रेसने अनेकदा पंतप्रधान मोदींच्या विरोधात हिंसेला चिथावणी दिली आहे. आता भारत - पाकिस्तान तणाव वाढला असताना काँग्रेस तसेच काहीतरी करू इच्छित आहे का ? जर याचे उत्तर हो असेल तर काँग्रेस नेमकी कोणाचे हित साधण्यासाठी धडपडत आहे ?