Suraj Chavan: ‘या’ दिवशी पाहता येणार,फक्त ९९ रुपयांत; सूरज चव्हाणचा ‘झापुक झुपूक’

मुंबई: रीलस्टार सूरज चव्हाणची मुख्य भूमिका असलेला ‘झापुक झुपूक‘ चित्रपट तीन दिवसांपूर्वी लोकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा होत आहे. हा चित्रपट ज्यांनी पाहिला नसेल त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. केदार शिंदे दिग्दर्शित आणि जिओ स्टुडिओज प्रस्तुत ‘झापुक झुपूक‘ हा चित्रपट मंगळवारी म्हणजेच २९ एप्रिल रोजी, प्रेक्षकांना फक्त ९९ रुपयांमध्ये थिएटरमध्ये … Continue reading Suraj Chavan: ‘या’ दिवशी पाहता येणार,फक्त ९९ रुपयांत; सूरज चव्हाणचा ‘झापुक झुपूक’