पाकिस्तानच्या सैन्यात पसरली अस्वस्थता, लष्करप्रमुखांच्या राजीनाम्याची मागणी

इस्लामाबाद : पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात कठोर पावलं उचलण्यास सुरुवात झाली आहे. भारताचा पवित्रा बघून पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पाकिस्तानच्या अनेक नेत्यांनी आणि लष्करी अधिकारी आपल्या कुटुंबियांना आणि जवळच्या नातलगांना परदेशी पाठवून दिले आहे. अनेकांनी आपली खासगी संपत्ती परदेशी बँकांतून हस्तांतरित (ट्रान्सफर) केली आहे. तर काही लष्करी अधिकाऱ्यांनी वेगवेगळी कारणं … Continue reading पाकिस्तानच्या सैन्यात पसरली अस्वस्थता, लष्करप्रमुखांच्या राजीनाम्याची मागणी