पहलगाम अतिरेकी हल्ल्याचे दोन धक्कादायक व्हिडीओ

पहलगाम : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी २५ हिंदू पर्यटक आणि एक स्थानिक अशा २६ जणांना ठार केले. ज्या पहलगामला अनेक पर्यटन कंपन्या मिनी स्विर्त्झलंड म्हणतात त्याच ठिकाणी अतिरेक्यांनी पर्यटकांची हत्या केली. नाव आणि धर्म विचारुन अनेकांना ठार करण्यात आले. ही धक्कादायक घटना मंगळवार २२ एप्रिल २०२५ रोजी घडली. पाकिस्तानच्या जिहादची नवी पद्धत, … Continue reading पहलगाम अतिरेकी हल्ल्याचे दोन धक्कादायक व्हिडीओ