Vijay Deverakonda : ‘छावा’ पाहून दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा संतापला!

मुंबई: दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडाने नुकताच विकी कौशलचा ‘छावा’ हा चित्रपट पाहिला. हा चित्रपट पाहिल्यानंतर त्याने आताच एका कार्यक्रमात त्यावर प्रतिक्रिया दिली. छावा या चित्रपटामध्ये विकी कौशल, रश्मिका मंदाना आणि अक्षय खन्ना यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली आहे. विकी कौशलने छावा या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. … Continue reading Vijay Deverakonda : ‘छावा’ पाहून दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा संतापला!