हवाई दलापोठापाठ भारतीय नौदलातही दाखल होणार राफेल विमानांचा ताफा

नवी दिल्ली : भारत सरकारने काही वर्षांपूर्वी हवाई दलाकरिता ३६ राफेल विमानं खरेदी करण्याचा करार फ्रान्स सरकारसोबत केला. आता केंद्र सरकारने नौदलासाठी २६ राफेल विमानं खरेदी करण्याचा करार फ्रान्स सरकारसोबत केला आहे. दिल्लीत भारताचे संरक्षण सचिव राजेश कुमार आणि फ्रान्सचे राजदूत यांनी करारावर स्वाक्षरी केली. याप्रसंगी दोन्ही देशांचे संरक्षणमंत्री व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित होते. पाकिस्तानच्या सैन्यात … Continue reading हवाई दलापोठापाठ भारतीय नौदलातही दाखल होणार राफेल विमानांचा ताफा