पाकिस्तानच्या जिहादची नवी पद्धत, भाजपाच्या निशिकांत दुबेंचा आरोप

नवी दिल्ली : पाकिस्तानने जिहादची एक नवी पद्धत वापरण्यास सुरुवात केली आहे. पाकिस्तानी महिला भारतात येतात आणि भारतीय व्यक्तीशी निकाह करतात. निकाह केला तरी त्या भारताची नागरिकता स्वीकारत नाहीत. पण इथे मुलांना जन्म देतात आणि अधूनमधून माहेरपणाला जाण्याच्या निमित्ताने पाकिस्तानचा दौरा करुन येतात. हवाई दलापोठापाठ भारतीय नौदलातही दाखल होणार राफेल विमानांचा ताफा पाकिस्तानी आतंकवाद का … Continue reading पाकिस्तानच्या जिहादची नवी पद्धत, भाजपाच्या निशिकांत दुबेंचा आरोप