

तहव्वूर राणाला १२ दिवसांची एनआयए कोठडी
नवी दिल्ली : पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी हल्ला केला होता. या प्रकरणात तहव्वूर राणा याला दिल्लीच्या एनआयए ...
इबेरियन द्वीपकल्पात वीजपुरवठा खंडित झाला. यानंतर संपूर्ण पॉवर ग्रिड संकटात सापडली. स्पॅनिश ग्रिड ऑपरेटर रेड इलेक्ट्रिका यांनी प्रादेशिक ऊर्जा कंपन्यांच्या मदतीने वीज पुरवठा पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. युरोपियन ऊर्जा उत्पादक आणि ऑपरेटर्सच्या समन्वयाने, ऊर्जा पुरवठा टप्प्याटप्प्याने पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे पोर्तुगालच्या आरईएन कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले.

पाकिस्तानच्या सैन्यात पसरली अस्वस्थता, लष्करप्रमुखांच्या राजीनाम्याची मागणी
इस्लामाबाद : पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात कठोर पावलं उचलण्यास सुरुवात झाली आहे. भारताचा पवित्रा बघून ...
अनेक ठिकाणी लिफ्ट बंद पडल्या. रुग्णालयांमध्ये बिकट परिस्थिती निर्माण झाली. वाहतूक व्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी बॅटऱ्या (टॉर्च) घेऊन पोलिसांना ठिकठिकाणी बंदोबस्ताला उभे राहावे लागले.