महाराष्ट्र दिनी महिलांना मिळणार खास गिफ्ट

मुंबई : सध्याचं जग हे महिला सबलीकरणाचं जग आहे. एकेकाळी फक्त पुरुषांसाठी असलेले अनेक मार्ग महिलांसाठी खुले झाले आहेत. त्यामुळे आता जवळपास प्रत्येक क्षेत्रात महिलाराज पाहायला मिळतं. आणि आता ओटीटी प्लॅटफॉर्म्स सुद्धा त्याला अपवाद नाहीत. कारण, लवकरच लाँच होतोय महिलांसाठीचा ओटीटी प्लॅटफॉर्म.. पहलगाम हल्ल्यानंतर सरकारच्या ‘ऑपेरेशन ऑल आऊट’ला सुरुवात, आतापर्यंत १० दहशतवाद्यांची घरं स्फोटकांनी उडवली … Continue reading महाराष्ट्र दिनी महिलांना मिळणार खास गिफ्ट