MI vs LSG, IPL 2025: जो जिता वोही सिंकदर

मुंबई(ज्ञानेश सावंत): आज मुंबई इंडियन्स घरच्या मैदानावर लखनऊशी भिडणार आहे.आयपीएल २०२५ मध्ये मुंबई व लखनऊ हे दुसऱ्यांदा एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. या अगोदरच्या सामन्यात लखनऊने मुंबईला १२ धावांनी पराभूत केले होते. त्यामुळे त्यांचे मनोधैर्य नक्कीच उंचावलेले असणार. आयपीएलच्या अठराव्या हंगामात आता चुरस निर्माण झाली आहे, गुणतक्त्यात जे संघ अव्वल आहेत त्या प्रत्येकाची जिंकण्यासाठी धडपड सुरू … Continue reading MI vs LSG, IPL 2025: जो जिता वोही सिंकदर