स्वस्त फ्लाईट तिकीट मिळवायचंय मग ‘ही’ बातमी तुमच्यासाठी

मुंबई : आपल्याला कधीकधी कामानिमित्त किंवा फिरायला जाताना विमान प्रवास करावा लागतो. विमान प्रवास कितीही आरामदायी असला तरी तितकाच खर्चिकही असतो. पण, तुम्ही कमी खर्चात विमानप्रवास करू शकता. त्यासाठी काही टिप्स आम्ही तुम्हाला या व्हिडीओतून देतोय. व्हिडीओ शेवटपर्यंत पाहात राहा.. महाराष्ट्र दिनी महिलांना मिळणार खास गिफ्ट स्वस्त विमान तिकीट मिळवण्यासाठी पहिला आणि अगदी बेसिक नियम … Continue reading स्वस्त फ्लाईट तिकीट मिळवायचंय मग ‘ही’ बातमी तुमच्यासाठी