DC vs RCB, IPL 2025: सामना अव्वल स्थानासाठी

मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्ली कॅपिटल व रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आज दिल्लीच्या अरुण जेटली मैदानावर अव्वल पदासाठी एकमेका विरुद्ध लढणार आहेत. दोन्ही संघ गुण तक्त्यात १२ गुणासह अव्वल स्थानी आहेत. आजच्या सामन्यात जो संघ जिंकेल तो १४ गुणासह अव्वल स्थानी विराजमान होईल. दोन्ही संघ फलंदाजी व गोलंदाजी या दोन्ही आघाड्यांवर प्रभावी ठरत आहेत. अरुण जेटली स्टेडियम हे … Continue reading DC vs RCB, IPL 2025: सामना अव्वल स्थानासाठी