Akshaya Tritiya : १०० वर्षांनंतर अक्षय्य तृतीयेला तयार होणार दुर्मिळ राजयोग! ‘या’ राशींचे सुरू होतील चांगले दिवस

मुंबई : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणारा अक्षय्य तृतीया हिंदू धर्मात शुभ काळांपैकी एक मानला जातो. यंदा ३० एप्रिल २०२५ रोजी ‘अक्षय्य तृतीया’ (Akshaya Tritiya) साजरी करण्यात येणार आहे. या दिवशी अनेकजण शुभकार्य करतात. तसेच या दिवशी सोनं-चांदी किंवा इतर गोष्टी खरेदी करतात. अशातच यंदाचा अक्षय्य तृतीयेचा दिवस ग्रहांच्या स्थितीनुसार लाभदायक ठरणार आहे. तब्बल १०० वर्षानंतर … Continue reading Akshaya Tritiya : १०० वर्षांनंतर अक्षय्य तृतीयेला तयार होणार दुर्मिळ राजयोग! ‘या’ राशींचे सुरू होतील चांगले दिवस