महारेरा ३६९९ प्रकल्पांच्या ‘ओसीं’ची सत्यता तपासणार!
मुंबई : महारेराने व्यापगत प्रकल्पांना पाठवलेल्या नोटिसेसला प्रतिसाद म्हणून ३६९९ प्रकल्पांनी त्यांचे प्रकल्प पूर्ण झाले असून त्यांना संबंधित नियोजन प्राधिकरणांकडून मिळालेले भोगवटा प्रमाणपत्र महारेरा संकेतस्थळावर अपलोड केल्याचे कळविले आहे. कल्याण- डोंबिवली भागातील गृहनिर्माण प्रकल्पातील फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर ही सर्व भोगवटा प्रमाणपत्रे महारेराने संबंधित प्राधिकरणांकडून प्रमाणित करून घेण्याचे ठरवले आहे. याचाच भाग म्हणून सर्व संबंधित प्राधिकरणांना या … Continue reading महारेरा ३६९९ प्रकल्पांच्या ‘ओसीं’ची सत्यता तपासणार!
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed