Black Tiger : दुर्मिळ काळे वाघ पाहायचेत; ‘या’ ठिकाणी नक्की भेट द्या!

मुंबई : आतापर्यंत अनेकांना पिवळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या वाघांबद्दल माहिती आहे. हे वाघ अनेक राज्यात मोठ्या प्रमाणात आढळून येतात. मात्र आता पिवळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या वाघासह काळ्या रंगाच्या वाघांची माहिती समोर आली आहे. ओडिशामधील ‘सिमिलिपाल’ उद्यानात ‘काळे वाघ’ पाहायला मिळणार आहेत. “काळा वाघ” हा शब्द ऐकला की अनेक लोकांच्या डोळ्यापुढे एक गूढ आणि दुर्मीळ प्राणी उभा … Continue reading Black Tiger : दुर्मिळ काळे वाघ पाहायचेत; ‘या’ ठिकाणी नक्की भेट द्या!