पंचांग
आज मिती चैत्र कृष्ण त्रयोदशी ८.३० पर्यंत नंतर चतुर्दशी शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराभाद्रपदा ६.२७ नंतर रेवती. योग वैधृती ८.४० पर्यंत नंतर विष्कंभ . चंद्र राशी मीन. भारतीय सौर ६ वैशाख शके १९४७. शनिवार दिनांक २६ एप्रिल २०२५. मुंबईचा सूर्योदय ६.१३ मुंबईचा चंद्रोदय ५.३० उद्याची, मुंबईचा सूर्यास्त ६.५९ मुंबईचा चंद्रास्त ५.३३ राहू काळ ९.२५ ते ११.००, शिवरात्री, श्री अक्कलकोट स्वामी महाराज पुण्यतिथी, संत गोरोबाकाका पुण्यतिथी, अमावास्या प्रारंभ-उत्तर रात्री-४.५०.