Pahalgam Terror Attack : पुन्हा एकदा दहशतीचा अंधार!

काश्मीरच्या निळ्याशार आकाशाखाली, निसर्गाच्या कुशीत… पुन्हा एकदा दहशतीचा अंधार दाटलाय. निसर्गदृश्यांचं स्वर्ग जिथं वाटायचं, तिथंच आता रक्ताचं थरारक सावट… हो, आपण बोलतोय त्या नव्या अतिरेकी हल्ल्याबद्दल, ज्याने पुन्हा एकदा देशाच्या काळजावर घाव घातलाय… काय आहे हा नेमका प्रकार, चला जाणून घेऊ या… पहलगामजवळच्या बैसरन… ज्याला “मिनी स्वित्झर्लंड” म्हणतात… तिथं पर्यटक निसर्गाचा आनंद लुटत होते. पण … Continue reading Pahalgam Terror Attack : पुन्हा एकदा दहशतीचा अंधार!