गौतम गंभीरला ISIS Kashmir ने दिली ठार मारण्याची धमकी

नवी दिल्ली : भारताच्या पुरुष क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक (हेड कोच) गौतम गंभीर याला आयसिस काश्मीर या अतिरेकी संघटनेने जीवे मारण्याची धमकी दिली आहे. गंभीरला ISIS Kashmir या नावाच्या ई मेल अॅड्रेसवरुन एक धमकीचा मेल आला आहे. या प्रकरणी गौतम गंभीरने दिल्लीतील राजेंद्रनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत. मोदी … Continue reading गौतम गंभीरला ISIS Kashmir ने दिली ठार मारण्याची धमकी