Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, २४ एप्रिल २०२५

पंचांग


आज मिती चैत्र कृष्ण वरुथिनि एकादशी, शके १९४७. शततारका नक्षत्र. योग ब्रम्हा. चंद्र राशी कुंभ. भारतीय सौर ४ वैशाख शके १९४७, गुरुवार दिनांक २४ एप्रिल २०२५. मुंबईचा सूर्योदय ६.१५ मुंबईचा चंद्रोदय २.४० उद्याची, मुंबईचा सूर्यास्त ६.५८ मुंबईचा चंद्रास्त १.११ राहू काळ ५.२३ ते ०६.५८, वरुथिनि एकादशी, श्री वल्लभाचार्य जयंती, शुभ दिवस



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...





















































मेष : जवळच्या तसेच दूरच्या प्रवासाचे योग.
वृषभ : भाग्याची चांगली साथ राहील.जीवनसाथी आपल्याला चांगली साथ देईल.
मिथुन : प्रवासात नव्या ओळखी होण्याची शक्यता.
कर्क : महत्त्वाच्या कामात यश मिळेल.
सिंह : मन प्रसन्न राहील आत्मविश्वास वाढेल उत्साहात वाढ होईल.
कन्या : वाहन सांभाळून चालवा वेगावर मर्यादा आवश्यक.
तूळ : अनुकूल दिवस आहे त्याचा फायदा घेतला पाहिजे.
वृश्चिक : सामाजिक कार्यात रस वाटेल.
धनू : काहींना अचानक धनप्राप्ती होईल.
मकर : अनेक चांगल्या घटना घडतील आर्थिक बाजू चांगली राहील.
कुंभ : आपल्या रागला आवर घाला रंगाचा बेरंग टाळा.
मीन : तरुणवर्गाला प्रेमात यश मिळेल.
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार , ०९ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण तृतीया शके १९४८ . चंद्र नक्षत्र विशाखा . यो

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, ०८ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण द्वितीया शके १९४८. चंद्र नक्षत्र स्वाती. योग वज्र. चंद्र राशी तूळ भारतीय सौर १८ चैत्र

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, ०७ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र चित्रा योग

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, ०६ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र पौर्णिमा शके १९४८.चंद्र नक्षत्र हस्त. योग व्याघात. चंद्र राशी कन्या. भारतीय सौर १६ चैत्र शके

दैनंदिन राशीभविष्य, रविवार, ०५ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र शुद्ध चतुर्दशी शके १९४८. चंद्र नक्षत्र उत्तरा फाल्गुनी. योग धृव. चंद्र राशी कन्या. भारतीय

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, ०४ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र शुद्ध त्रयोदशी शके १९४८. चंद्र नक्षत्र पूर्वा . योग वृद्धी. चंद्र राशी सिंह भारतीय सौर १४