लपूनछपून सुरू असलेलं वहिनीचं प्रेम प्रकरण अखेर पेटीतून बाहेर आलं!

आग्रा : उत्तर प्रदेशमधील आग्रामध्ये एक धक्कादायक आणि चटपटीत घटना घडली आहे. एका विवाहितेच्या खोलीतून रात्रीच्या वेळी येणारे संशयास्पद आवाज तिच्या दिराच्या लक्षात आले. जेव्हा खोलीचा दरवाजा उघडला गेला, तेव्हा भल्या मोठ्या पेटीमध्ये कपड्यांच्या ढिगाऱ्याखाली लपलेला तिचा प्रियकर सापडला! घटनेच्या रात्री घरातल्या खोलीतून अनोळखी पुरुषाचा आवाज येत असल्याची कल्पना वहिनीच्या दिराला आली. संशय वाढल्यावर त्याने … Continue reading लपूनछपून सुरू असलेलं वहिनीचं प्रेम प्रकरण अखेर पेटीतून बाहेर आलं!