दहशतवादी हल्ल्याने महाराष्ट्रावर पसरली शोककळा

डोंबिवलीवर शोकसागराचे सावट, पनवेलमध्ये दु:खाचा कल्लोळ तर पुण्यात अश्रूंच्या धारा मुंबई : काश्मीरच्या पहलगाम येथील बैसरन येथे मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यातून देशासह महाराष्ट्रावर शोककळा पसरली असून महाराष्ट्रातील सहा जणांना यामध्ये आपले प्राण गमवावे लागले आहेत. यामध्ये डोंबिवलीतील तीन जणांचा, पनवेलमधील एकाचा तर पुण्यातील दोन जणांचा समावेश आहे. डोंबिवली परिसरावर दिवसभर शोकसागराचे सावट असून पनवेलमध्ये दु:खाचा … Continue reading दहशतवादी हल्ल्याने महाराष्ट्रावर पसरली शोककळा