SRH vs MI, IPL 2025: हैदराबादला हरवत मुंबईचा विजयी चौकार

हैदराबाद: इंडियन प्रीमियर लीग २०२५मधील ४१व्या सामन्यात आज २३ एप्रिलला मुंबई इंडियन्स संघाने सनरायजर्स हैदराबादला हरवत विजयी चौकार ठोकला आहे. या सामन्यात मुंबईने हैदराबादला ७ विकेटनी हरवले. यासोबतच मुंबईने सलग चौथ्या सामन्यात विजय मिळवला आहे. हैदराबादच्या संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना २० षटकांत ८ बाद १४३ धावा केल्या होत्या. हेनरिक क्लासेनच्या ७१ धावा आणि अभिनव मनोहरच्या … Continue reading SRH vs MI, IPL 2025: हैदराबादला हरवत मुंबईचा विजयी चौकार