Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर २४ तासाच्या तपासाची माहिती! दहशतवाद्यांबद्दल ४ गोष्टी जाणून घ्या

नवी दिल्ली : अतिरेक्यांनी जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये पर्यटकांवर गोळीबार केला. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये महाराष्ट्रातील सहा जण आहेत. ही घटना घडल्यानंतर सरकारी यंत्रणा त्वरित सक्रीय झाली आहे. आतापर्यंत तीन अतिरेक्यांची रेखाचित्रे प्रसिद्ध करण्यात आली आहे. लष्कराने अतिरेक्यांना शोधण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. पंतप्रधान मोदी परदेश दौऱ्यावरुन तातडीने दिल्लीत परतले आहेत. अतिरेकी हल्ला … Continue reading Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर २४ तासाच्या तपासाची माहिती! दहशतवाद्यांबद्दल ४ गोष्टी जाणून घ्या