चीनमध्ये ‘गोल्ड एटीएम’चा धुमाकूळ; आता एटीएमद्वारे सोने द्या, पैसे घ्या!

शांघाय : बाजारात सोन्याच्या किमती ऐतिहासिक उच्चांक गाठत असतानाच, चीनमधील शांघाय शहरात एक भन्नाट तंत्रज्ञान समोर आलं आहे ‘गोल्ड एटीएम’. Gold ATM हे एटीएम म्हणजे फक्त पैसे काढण्यासाठीच नव्हे, तर थेट सोनं विकण्यासाठीही वापरलं जातंय. विशेष म्हणजे, या यंत्रात दागिने टाकले की ते आपोआप शुद्धता तपासते, वितळवते, वजन करते आणि बाजारातील चालू भावानुसार त्याची किंमत … Continue reading चीनमध्ये ‘गोल्ड एटीएम’चा धुमाकूळ; आता एटीएमद्वारे सोने द्या, पैसे घ्या!