Abir Gulaal : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर ‘या’ चित्रपटावर बंदीची मागणी

मुंबई: पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. याच पार्श्वभूमीवर, पाकिस्तानी अभिनेता फवाद खान आणि भारतीय अभिनेत्री वाणी कपूर यांचा आगामी चित्रपट ‘अबीर गुलाल’ सोशल मीडियावर वादात सापडला आहे. या चित्रपटाची सर्वत्र चर्चा चालू आहे. ट्विटरसह अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर युजर्सनी या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी सुरू केली आहे. अनेकांनी “देशप्रेमापेक्षा … Continue reading Abir Gulaal : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर ‘या’ चित्रपटावर बंदीची मागणी