Delta Plane Catches Fire : ऑर्लँडो विमानतळावर डेल्टा विमानाला आग, २८२ प्रवासी थोडक्यात बचावले

ऑर्लँडो : अमेरिकेतील ऑर्लँडो आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Orlando International Airport) डेल्टा एअरलाइन्सच्या विमानाला आग लागली. मात्र, आगीची माहिती वेळीच मिळाल्याने विमानातील २८२ प्रवासी थोडक्यात बचावले. आपत्कालीन स्लाईड्सद्वारे प्रवाशांना विमानातून तातडीने बाहेर काढण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी ऑर्लँडो आंतरराष्ट्रीय विमानतळावर डेल्टा एअर लाइन्सच्या विमानाला आग लागली, त्यानंतर प्रवाशांना आपत्कालीन स्लाइड्सद्वारे बाहेर काढण्यात आले. Akshaya Tritiya: अक्षय्य … Continue reading Delta Plane Catches Fire : ऑर्लँडो विमानतळावर डेल्टा विमानाला आग, २८२ प्रवासी थोडक्यात बचावले